Wednesday, 3rd March 2021 09:24:50 AM
जयन्त निमगडे/गडचिरोली,ता.३:सध्या गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच वादंग उठले आहे. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष ओबीसी असावा, अशी कॅसेट जागोजागी वाजवली जात आहे. २२ फेब्रुवारीच्या ओबीसी मोर्चापासून(जो नंतर स्थगित करण्यात आला) या कॅसेटचा आवाज ऐकू येत आहे. &lsquo...
सविस्तर वाचा »