Wednesday, 10th December 2014 05:43:39 AM

  गडचिरोली, ता़१०  मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो, असे म्हणतात़ तो कर्मचारी असो की मजूऱ, व्यावसायिक असो की शेतकरी; दररोज तो पुस्तकातून, वर्तमानपत्रातून, इंटरनेटच्या माध्यमातून काही ना काही शिकत असतो़ अनुभव आणि निसर्गही त्याला शिक्षित करीत असतो़ हे शिक्षण कधी ना कधी त्याला कामी येत अ...

सविस्तर वाचा »