/* */
रविवार, 26 मार्च 2023
लक्षवेधी :
   पोलिसांनी हुडकून काढली नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके: भामगरा तालुक्यातील नेलगुंडा येथील घटना             अहेरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के: तेलंगणातील कागजनगरनजीकच्या दहेगावजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू           

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्याचा संघ रवाना

Wednesday, 26th October 2022 12:57:34 AM

गडचिरोली,ता.२६: कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी आज गडचिरोली जिल्ह्याचा संघ रवाना झाला. २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या संघात यज्ञ बोमनवार, मनिष वेलादी, नयन अडेटवर, पृथ्वी उगावकर, ऐश्वर्य दर्रो, पार्थ दिवसे, युवराज भेंडारे, ...

सविस्तर वाचा »

गडचिरोली पोलिस दलातील तिघांना शौर्य चक्र, ४२ पोलिसांना पोलिस शौर्य पदक

Monday, 15th August 2022 01:40:55 AM

गडचिरोली,ता.१५: जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या तीन जणांना शौर्य चक्र, ४२ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे(आयपीएस), शिपाई रवींद्र नैताम व टिकाराम काटेंगे हे शौ...

सविस्तर वाचा »

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अद्विक मेश्राम सुवर्ण व कांस्य पदकाचा मानकरी

Friday, 1st April 2022 07:25:37 AM

गडचिरोली,ता.१: शोतोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडियाच्या वतीने नागपूर येथील मॉन्टफोर्ट शाळेत पार पडलेल्या चौथ्या आमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ५ ते ८ या वयोगटात गडचिरोली येथील स्नेहनगर वॉर्डातील रहिवासी अद्विक विश्वरत्न मेश्राम याने कुमिते स्पर्धेत् सुवर्ण, तर काता या प्रकारात कांस्य प...

सविस्तर वाचा »

गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर

Tuesday, 25th January 2022 07:16:17 AM

गडचिरोली,ता.२५: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, आज गृहमंत्रालयाने देशभरातील शूर पोलिसांना पदक जाहीर केले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील सहायक फौजद...

सविस्तर वाचा »

डॉ.मंगेश वड्डे यांना ‘पोल्ट्री सायन्स’ विषयात पीएचडी

Friday, 12th November 2021 07:53:18 AM

गडचिरोली,ता.१२: अकोला येथे स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.मंगेश वड्डे यांनी नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातून ‘पोल्ट्री सायन्स’ या विषयात पीएचडी मिळवली आहे. विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात पशुसंवर...

सविस्तर वाचा »

गडचिरोली पोलिस दलास ‘सर्वोत्कृष्ठ’ पोलिस घटक’ म्हणून दोन पुरस्कार जाहीर

Friday, 17th September 2021 07:45:21 AM

गडचिरोली,ता.१७:पोलिस महासंचालकातर्फे गडचिरोली पोलिस दलास सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक म्हणून ‘बेस्ट युनिट इन यूस ऑफ टेक्नॉलॉजी फॉर पोलिसिंग’ व ‘बेस्ट युनिट इन कॉम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्ह’ हे दोन पुरस्कार दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. गडचिरोली पोलिस दलास अशाप्रकारचे दोन ‘सर्वोत्कृष...

सविस्तर वाचा »

गडचिरोलीच्या परिचारिका शालीनी कुमरे यांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Thursday, 16th September 2021 07:19:18 AM

गडचिरोली,ता.१६:  आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या देशभरातील ५१ परिचारिकांना बुधवारी(ता.१५) सांयकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय २०२० च्या राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील दोन परिचारिकांचा समावेश असून, गडचिरोली ...

सविस्तर वाचा »

नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवतीने मिळवली कृषी अर्थशास्त्रात पीएचडी

Thursday, 19th August 2021 08:50:49 AM

गडचिरोली,ता.१९: धानोरा तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त पुस्टोला येथील मूळ रहिवासी असलेल्या ज्योती सुकरु आतला या तरुणीने कृषी अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. आदिवासी गोंड जमातीतून कृषी अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी संपादन करणाऱ्या ज्योती या महाराष्ट्रातील  बहुधा पहिल्...

सविस्तर वाचा »

असरअलीचे शिक्षक खुर्शिद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

Wednesday, 18th August 2021 08:15:47 AM

गडचिरोली,ता.१८: सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांची केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज देशभरातून नामांकन केलेल्या १५५ शिक्षकांपैकी ४५ शिक्षकांची राष्...

सविस्तर वाचा »

गडचिरोलीच्या २१ पोलिस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर

Saturday, 14th August 2021 08:20:00 AM

गडचिरोली,ता.१४: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज शासनाने गडचिरोली पोलिस दलातील २१ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक प्राप्त झाले आहे. शिवाय एका अधिकाऱ्यास गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये गडचिर...

सविस्तर वाचा »
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना