रविवार, 24 जून 2018
लक्षवेधी :
  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना इतर सुविधांची निर्मिती आवश्यक-आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात मुंबई आयआयटीचे प्रा.सतीश अग्नीहोत्री यांचे प्रतिपादन             कुरखेडा तालुक्यातील शिरपूर व अन्य ठिकाणी मामा तलावांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; शासनाच्या उद्देशाची झाली 'माती'! आ.क्रिष्णा गजबे यांनी दिले चौकशीचे निर्देश             वनविभागाच्या लाल झेंडीमुळे सुरजागड लोहखनिज प्रकल्प अडचणीत             जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात-पेंशन केस निकाली काढण्यासाठी निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या मुलाकडून स्वीकारली ४ हजार रुपयांची लाच             चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा-केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना इतर सुविधांची निर्मिती आवश्यक:प्रा.सतीश अग्नीहोत्री

Saturday, 23rd June 2018 06:22:50 PM

        गडचिरोली,ता.२३: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांना हमीभाव आणि साठवणूक साधनांची उभारणी करुन देण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आय.आय.टी. मुंबईचे प्राध्यापक सतीश अग्नीहोत्री यांनी 'गडचिरोली संवाद' अंतर्गत 'कृषी व संलग्न सेवा' या सत्राच्या उद्घाटनप्रसं...

सविस्तर वाचा »

मामा तलावांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; शासनाच्या उद्देशाची झाली 'माती'!

Friday, 22nd June 2018 08:52:04 PM

गडचिरोली, ता.२२: 'माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन अभियान' या कार्यक्रमांतर्गत कुरखेडा तालुक्यातील पाच ठिकाणच्या तलावांच्या दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याने शासनाच्या उद्देशाची माती झाली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांतील...

सविस्तर वाचा »

वनविभागाच्या लाल झेंडीमुळे सुरजागड लोहखनिज प्रकल्प अडचणीत

Friday, 22nd June 2018 01:55:39 PM

गडचिरोली, ता.२२: सुरजागड येथील पहाडावरुन लोहखनिज उत्खननाची लीज मिळाल्यानंतरही वनविभागाने लाल झेंडी पुढे केल्याने जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरु पाहणारा लॉयड मेटल्स अॅंड एनर्जी लिमिटेड या कंपनीचा लोहखनिज प्रकल्प अडचणीत सापडला आहे. महत्प्रयासानंतर शासनाने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिम...

सविस्तर वाचा »

पोलिस अधिकारी, जवानांनी गिरविले योगासनाचे धडे

Thursday, 21st June 2018 08:27:48 PM

गडचिरोली, ता.२१: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस अधिकारी व शेकडो जवानांनी योगासनाचे धडे गिरविले. योग प्रशिक्षक संजय देशमुख, वर्षा देशमुख व अथर्व गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योग...

सविस्तर वाचा »

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 21st June 2018 07:00:39 PM

गडचिरोली, ता.२१: एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याची पेंशन केस मंजूर करण्यासाठी तिच्या मुलाकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकारी रवींद्र नीळकंठ देवतळे(५०) यास रंगेहाथ पकडून अटक केली....

सविस्तर वाचा »

आकांक्षित जिल्हा विकसित करण्यासाठी आपली महत्वाकांक्षा वाढविणे गरजेचे:अम्ब्रिशराव आत्राम

Wednesday, 20th June 2018 07:08:44 PM

गडचिरोली,२०: स्थानिक नागरिकांनाच माहिती आहे की, या जिल्ह्याच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत आणि त्यांच्या निवारणाचे उपाय काय आहेत, हे येथील नागरिकांनाच ठाऊक आहे. यासाठीच त्यांच्या कल्पनांवर विचार करुन अंमलबजावणी करण्यासाठी 'मावा गडचिरोली' या चार दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. नागरिक...

सविस्तर वाचा »

चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा:हंसराज अहीर

Tuesday, 19th June 2018 07:02:02 PM

नवी दिल्ली, ता. १९ : महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील महामार्गांसह ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली असून, या कामांना  गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अही...

सविस्तर वाचा »
previous123456789...327328next

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना