मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

भीमा कोरेगावप्रकरणी गडचिरोलीत चक्काजाम, जिल्हाभरात कडकडीत बंद

Wednesday, 3rd January 2018 02:37:29 AM

गडचिरोली, ता.३: भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवर समाजकंटकांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज विविध संघटना व राजकीय पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गडचिरोलीत जोरदार प्रतिसाद मिळाला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागात कडकडीत बंद पा...

सविस्तर वाचा »

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज गडचिरोली जिल्हा बंदची हाक

Tuesday, 2nd January 2018 09:17:48 PM

गडचिरोली, ता.३: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंबेडकरी संघटना व विविध राजकीय पक्षांच्या वतीने आज गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बंदच्या अनुषंगाने काल(ता.२) विश्रा...

सविस्तर वाचा »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास ६ वर्षांचा कारावास

Tuesday, 2nd January 2018 09:10:06 PM

गडचिरोली, ता.३: अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने ६ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पवित्र उर्फ शशांक परिमल सरकार रा.कालीनगर, ता.मुलचेरा असे दोषी इसमाचे नाव आहे. ४ फेब्रुवारी २०१६ च्या संध्याकाळी पीडित मुलगी शा...

सविस्तर वाचा »

सव्वातीन लाखांचे सागवान जप्त, तस्करांची टोळी जेरबंद

Tuesday, 2nd January 2018 05:35:02 AM

गडचिरोली, ता.२: सिरोंचा तालुक्यातून तेलंगणा राज्यात अवैधरित्या सागवान लाकडे वाहून नेणारी टोळी वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केली असून, त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची लाकडे जप्त करण्यात आली आहेत. काल रात्री वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना मर्रीगुडम जंगलातून एपी ३६ एक्स ५४३६ क्रमा...

सविस्तर वाचा »

गडचिरोली नगर परिषद:भाजपचे १८ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

Monday, 1st January 2018 08:04:49 AM

गडचिरोली, ता.१: केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आणि ३२ वर्षांनंतर गडचिरोली नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आल्यानंतरही विकासकामे होत नसल्याने, तसेच नगराध्यक्षांच्या पतीची कामकाजात लुडबूड होत असल्याने त्रस्त झालेल्या भाजपच्या २१ पैकी तब्बल १८ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले आह...

सविस्तर वाचा »

३ वर्षांपासून फरार नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक

Sunday, 31st December 2017 08:05:13 AM

गडचिरोली, ता.३१: विविध गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर ३ वर्षांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या एका ज्येष्ठ नक्षल्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. प्रवीण उर्फ चंद्रिका जेठुराम राऊत(४२)रा.घोडसर, ता.एटापल्ली असे अटक केलेल्या नक्षल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहित...

सविस्तर वाचा »

'थर्टी फर्स्ट'चा असर: तीन वेगवेगळ्या अपघातात ५ जण गंभीर

Sunday, 31st December 2017 07:33:05 AM

कुरखेडा, ता.३१: सारा देश मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संध्याकाळची वाट पाहत असताना आज कुरखेडा तालुक्यात सकाळपासूनच 'थर्टी फर्स्ट'चा असर दिसून आला. तालुक्यात एकाच ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्यात अपघातांत ७ जण जखमी झाले असून, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींपैकी बहुतांश जण शालेय व ...

सविस्तर वाचा »

सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी

Sunday, 31st December 2017 07:09:06 AM

गडचिरोली, ता.३१: गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या "गडचिरोली जिल्हा गौरव" पुरस्कारासाठी यंदा सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची, तर विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता गोंडवाना कला दालन येथे आय...

सविस्तर वाचा »

कृषिपंप वीजबिल दुरस्तीसाठी महावितरण घेणार मेळावे

Sunday, 31st December 2017 06:12:24 AM

गडचिरोली, ता.३१: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मूख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, ज्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरलेले नाही, अशा ग्राहकांना तत्काळ जागेवरच वीजबिल दुरुस्ती करुन दे...

सविस्तर वाचा »

जिल्हाधिकारी रंगा नायक यांचे स्थानांतरण, शेखर सिंह गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी

Friday, 29th December 2017 10:27:39 PM

गडचिरोली, ता.३०: येथील जिल्हाधिकारी एएसआर रंगा नायक यांचे स्थानांतरण झाले असून, शेखर सिंह यांची गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने काल ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात सध्याचे जिल्हाधिकारी एएसआर नायक यांचाही समावेश आहे. श्री.नायक यांची म...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना