मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

निकृष्ट गणवेश खरेदीच्या चौकशीचे आदेश

Sunday, 27th July 2014 12:45:23 AM

प्रकरण एटापल्ली तालुक्यातील गडचिरोली, ता. २६ : एटापल्लीतालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी निकृष्ट दर्जाचे गणवेश खरेदी केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मु्ख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्याने खळबळ माजली आहे. जिल्हापरिषदेच्याशिक्षणविभागाच्यावतीनेवर्ग१ते...

सविस्तर वाचा »

उद्धव ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Sunday, 27th July 2014 12:44:12 AM

गडचिरोली, ता. २६ : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवानिमित्त रविवारी २७ जुलैला शिवसेनेतर्फे आरमोरी व गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात ...

सविस्तर वाचा »

जेसा मोटवानी, अशोक माडावार यांच्यावर गुन्हे दाखल

Friday, 25th July 2014 01:46:16 PM

प्रकरण मारहाणीचे गडचिरोली, ता.25 : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी देसाईगंज नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यावर कलम 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे़. याशिवाय मोटवानी यांच्या तक्रारीवरून आरोग्य लिपिक अशोक माडावार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. का...

सविस्तर वाचा »

विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला

Friday, 25th July 2014 01:45:06 PM

गडचिरोली, ता. 25 : गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह हलबी (पिंपगळगाव) या गावापासून 1 किमी अंतरावरील शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. शकुंतलाबाई फागू भोयर (40) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला 21 जुलैपासून बेपत्ता होती. घरातील मंडळींनी शोध घेतला असता, तिचा थांगप...

सविस्तर वाचा »

गडचिरोलीतील पानठेलेधारकांवर धाड

Friday, 25th July 2014 01:44:07 PM

8 जणांना घेतले ताब्यात, अन्न व औषधी प्रशासन जागे गडचिरोली, ता.25 : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी आपल्या दौ-या दरम्यान संबंधित अधिका-यांची कानउघाडणी केल्यानंतर पोलिसांनी आज (ता़.२४) शहरातील 7 ते 8 पानठेलेधारकांना आपल्या ताब्यात घेतले. यामुळे शहरातील पानठेलेधारकांमध्ये खळबळ नि...

सविस्तर वाचा »

युवकाची आत्महत्या

Friday, 25th July 2014 01:42:59 PM

गडचिरोली, ता.25 : घरगुती वादातून युवकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी (ता़. २४) धानोरा तालुक्यातील सुरसुंडी येथे घडलॣ नदेंश्वर सीताराम कुळमेथे (२४) असे मृत युवकाचे नाव आहे.  नंदेश्वर कुळमेथे याने मंगळवारी (ता.२२)घरगुती वादातून सुरसुंडी येथील आपल्या राहत्या घरी कीटक...

सविस्तर वाचा »

पानठेला चालकांना वेठीस धरू नका

Friday, 25th July 2014 01:40:33 PM

युवा शक्ती संघटनेचा इशारा गडचिरोली, ता.23 : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीचे कारण दाखवून अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस प्रशासन पानठेल्यांवर धाडी घालून पानठेलाचकांना त्रास देत आहेत़ हा प्रकार तत्काळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू़ ,असा इशारा युवा शक्ती संघटनेने दिला आहे़. काल (...

सविस्तर वाचा »

छताचे प्लास्टर गळाल्याने चार विद्यार्थी जखमी

Friday, 25th July 2014 01:39:23 PM

एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील घटना गडचिरोली, ता.24 : एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर गळाल्याने चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज (ता़.25) दुपारी घडलॣ सूरज रावजी वड्डे, रोशन भाऊजी मुंडा, कार्तिक गोविंदा मडावी व किर्तन दुलसा लेकामी ...

सविस्तर वाचा »

माजी नगराध्यक्ष आणि कर्मचा-यांतच रंगले मुष्टीयुद्ध

Friday, 25th July 2014 01:49:39 PM

गडचिरोली, ता.24 :एका महिलेचे अतिक्रमण काढल्याच्या मुद्यावरून मुख्याधिका-यांच्या कक्षात उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष व नगर परिषद कर्मचा-यांमध्येच मुष्टीयुद्ध रंगल्याची घटना आज (ता.२४) दुपारी 4 वाजताच्या सुमारास देसाईगंज नगर परिषदेत घडली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहचलले असून, सर्वत्र चर्चेचा ...

सविस्तर वाचा »

कॉग्रेसच्या मुलाखतीसाठी इच्छूकांची झुंबड

Thursday, 24th July 2014 04:07:51 AM

प्रतिनिधी/गडचिरोली आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक आ.नदीम जावेद सोमवारी २१ जुलै रोजी गडचिरोलीत आले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी विद्यमान आमदार डॉ.उसेंडी यांच्यासह अन्य चार जणांन...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना