मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

सिरोंचाला जाताय? कलेक्टर आंब्याचा स्वाद घ्याच!

Tuesday, 22nd July 2014 12:07:34 PM

अनेक जण गमतीने विचारतात, 'आंबा एवढा मोठा, तर घुई केवढी असेल?' हो, लोकांचे हे म्हणणे खरेच आहे़कारण चक्क 5 किलोचा आंबा सिरोंचात आहे आणि त्याचे नाव आहे कलेक्टर आंबा. जसा जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब, तसाच या आंब्याचाही तोरा! सिरोंचातील कोंड्रा विश्वेश्वरराव हे वडिलोपार्जीत या आंब्याचे उत्पादन घेत असून...

सविस्तर वाचा »

देसाईगंज येथील गुरुद्वारा

Tuesday, 22nd July 2014 12:01:46 PM

'सुनी पुकार दातार प्रभू गुरुनानक अजमको पटाया, सद्गुरुनानक प्रगटया मिट्टी धूर जगचानन हुआ', अर्थात दु:ख व हिंसेवर मात करण्यासाठी परमात्म्याने सद्गुरुनानक यांना पृथ्वीतलावर पाठविले आहे. समता, बंधुत्व, प्रेम व अहिंसेचे पुजारी असणाऱ्या आणि जगाला अहंकाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुनानकांचा स...

सविस्तर वाचा »

सिरोंचा येथील बतकम्मा उत्सव

Tuesday, 22nd July 2014 11:59:58 AM

भारत देशात विविध जाती, धर्माचे लोक राहतात. प्रत्येक प्रांतातील जाती वेगळ्या, त्यांची भाषा, रितीरिवाज, परंपरा आणि उत्सवही वेगळे़ पण, यामधून भारतीय नागरिकांनी नेहमीच सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील नागरि...

सविस्तर वाचा »

देसाईगंज येथील इंग्रजकालीन जामा मशिद

Tuesday, 22nd July 2014 11:56:21 AM

1942 मध्ये राष्ट्रपिता म़गांधींनी 'चले जाव' आंदोलन छेडल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजेच 1943 मध्ये देसाईगंज येथे हाजी मोहम्मद रफी यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जामा मशिदीची उभारणी करण्यात आली. इंग्रज राजवटीपासून असलेली ही जामा मशिद शहरातील मुस्लिम बांधवांसाठी श्रद्ध...

सविस्तर वाचा »

सेमाना देवस्थान एक श्रदधास्थान

Tuesday, 22nd July 2014 11:54:04 AM

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर गडचिरोलीपासून चार किलोमीटर अंतरावर सेमाना देवस्थान आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे. तसेच राम, लक्ष्मण व सीता यांचीही देवळे आहेत. शिवाय गणपती, शंकर, पार्वती व नागोबाच्या मूर्तीही आहे. येथे दर शनिवारी भाविक पूर्जा-अर्चा करण्यासाठी गर्दी करतात. महाशिवरात्रीला येथेही छो...

सविस्तर वाचा »

देसाईगंज येथील इंग्रजकालीन रेल्वेस्थानक

Tuesday, 22nd July 2014 11:51:35 AM

वडसा-देसाईगंज शहर पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येण्याला येथील रेल्वेस्थानक कारणीभूत आहे़. इंग्रजांनी आपला व्यापार वाढविण्यासाठी गोंदिया-चांदाफोर्ट हा लोहमार्ग निर्माण केला. वडसा हे या लोहमार्गावरील जंक्शन आहे. वडसा-ब्रम्हपुरी लोहमार्गावर वैनगंगा नदीवर जुना पूल आहे. हा पूल सुमार...

सविस्तर वाचा »

हळद लागवडीसाठी जि.प. पुढाकार घेणार

Sunday, 22nd June 2014 03:15:25 AM

गडचिरोली : हळद लागवडीसाठी क्षेत्रवाढ प्रक्रिया मूल्यसंवर्धन व बाजार व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष पुढाकार घेतला जाणार आहे. या संदर्भातील निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या हळद लागवडीबाबतच्या बैठकीत अधिकार्‍यांना दिले आहे.  बैठक...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना