शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018
लक्षवेधी :
  पत्नीची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाचा निवाडा             भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती              नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या-एटापल्ली तालुक्यातील घटना             सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

पूर्व विदर्भात ८८८ विद्युत खांब तुटले

Monday, 28th July 2014 10:04:07 PM

गडचिरोली, ता. २७ : मागील आठवड्यात सतत तीन दिवस जोरदार पाऊस आल्यामुळे पूर्व विदर्भातील ८८८ विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. यामुळे महावितरणला तब्बल ५४ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. पावसामुळे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १८५ विद्युत खांब तुटल्याची नोंद महावितरणने घेतली आहे. मागील आठव...

सविस्तर वाचा »

नक्षल्यांनी येथे उभारले शहीद स्मारक

Monday, 28th July 2014 10:03:14 PM

गडचिरोली, ता. २८: नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या आजच्या पहिल्या दिवशी कोरची व धानोरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़ दुर्गम भागातील सुमारे २० बसफे-या बंद होत्या. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलिस ठाण्यांतर्गत सिंधा येथे नक्षल्यांनी शहीद स्मारक उभारल्याची माहिती आहे. भारतीय कम्युनिस्ट पा...

सविस्तर वाचा »

अल्पसंख्याक समाजात समावेश करा

Monday, 28th July 2014 07:26:14 AM

गडचिरोली, ता.२८: भारतात सिंधी समाजाचे नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत़ परंतु या समाजातील मुलामुलींना शैक्षणिक व अन्य सवलती लागू नसल्याने ते शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत. सिंधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अल्पसंख्याकांचा दर्जा द्यावा, अशी मागणी सिंधी एकता य...

सविस्तर वाचा »

गडचिरोली प्रेसक्लबची कार्यकारिणी जाहीर

Monday, 28th July 2014 07:37:31 AM

अनिल धामोडे अध्यक्ष, अरविंदकुमार खोब्रागडे सचिव गडचिरोली, ता.२८: 25 जुलै रोजी गडचिरोली प्रेसक्लबची वार्षिक आमसभा मावळते अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार भवनात घेण्यात आली. यात गडचिरोली प्रेसक्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रेसक्लबच्या अध्यक्षपदी अनिल धामो...

सविस्तर वाचा »

पानठेले चालक धडकले एसडीओ कार्यालयावर

Monday, 28th July 2014 07:22:47 AM

गडचिरोली, ता.२८ : सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर शासनाने बंदी घातल्याचे कारण देत पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गोरगरीब पानठेलेचालकांवर धाडी टाकून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी आज (ता.२८) माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्...

सविस्तर वाचा »

वासामुंडी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

Sunday, 27th July 2014 12:01:22 PM

गडचिरोली, ता. २७ : शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याप्रकरणी वासामुंडी जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.25 जुलै रोजी वासामुंडी येथील इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने चार विद्यार्थी जखमी झाले होते.या बाबीला शाळेच्या मुख्याध्यापकाला जबाबदार धर...

सविस्तर वाचा »

मालवाहू वाहन वैनगंगेत कोसळले

Sunday, 27th July 2014 12:00:25 PM

गडचिरोली, ता. २७ : चंद्रपूर येथून आष्टीकडे खाद्य तेलाची वाहतूक करणारे मालवाहू वाहन आष्टीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याची घटना घडली. आज रविवारी नौकेच्या साहाय्याने वाहनाचा शोध घेतलामात्र, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. विशेष म्हणजे या अपघातातून वाहन चालक व क्लिनर सुदैवाने बचावले. ...

सविस्तर वाचा »

दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जखमी

Sunday, 27th July 2014 11:58:59 AM

गडचिरोली, ता. २७ : आष्टी येथे आज(ता.27)दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या.पीक-अप वाहनाने धडक दिल्याने सुधाकर रहाटे (44) रा.आष्टी हे गंभीरजखमी झाले, तर मोटारसायकलने ट्रकला दिलेल्या धडकेत सत्यवान सोनटक्के व अमर कावळे राक़ोनसरी हे जखमी झाले. सुधाकर रहाटे हे आष्टी ...

सविस्तर वाचा »

स्व. नामदेवराव पोरेड्डीवारांच्या तैलचित्राचे आज अनावरण

Sunday, 27th July 2014 11:56:42 AM

गडचिरोली, ता. २७ : कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेस 50 वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झाल्याचे औचित्य साधून माजी आ. स्व. नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या तैलचित्राचे अनावरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँ...

सविस्तर वाचा »

नक्षल्यांच्या शहीद सप्ताहास सुरुवात

Sunday, 27th July 2014 11:54:58 AM

दुर्गम भागात पत्रके व बॅनर, बसफे-या रद्द गडचिरोली, ता. २८ : नक्षल चळवळीचे जनक चारु मुजुमदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 28 जुलैपासून ते 3 ऑगष्टपर्यंत शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. याबाबत नक्षल्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागात पत्रके टाकून व बॅनर बॅनर लावून बंदचे आवाहन केले आहे....

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना