बुधवार, 20 जून 2018
लक्षवेधी :
  चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा-केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

शांतनू गोयल यांची बदली, विजय राठोड गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

Wednesday, 2nd May 2018 05:38:09 PM

गडचिरोली,ता.२: राज्य सरकारने आज २७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल यांचे स्थानांतरण करण्यात आले असून, विजय राठोड हे गडचिरोलीला सीईओ म्हणून येणार आहेत. शांतनू गोयल यांची परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेव...

सविस्तर वाचा »

छत्तीसगडच्या महिला नक्षलीचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Wednesday, 2nd May 2018 02:53:30 PM

गडचिरोली, ता.२: छत्तीसगड राज्यातील नक्षल चळवळीत कार्यरत एका जहाल नक्षल महिलेने महाराष्ट्र राज्याच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत होऊन नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. ज्योती उर्फ रवीना जोगा पुडयामी(२६). रा.शिराकुंटा, ता.भोपालपट्टनम, (छत्तीसगड) असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षली...

सविस्तर वाचा »

महामंडळ हुकलेल्यांना मिळणार काय विधान परिषद निवडणुकीत संधी?

Tuesday, 1st May 2018 01:53:31 PM

गडचिरोली, ता.१: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत इच्छुकांनी भाजपकडे भाऊगर्दी केली असतानाच मागील साडेतीन वर्षांत महामंडळाची संधी हुकलेल्या मंडळींना या निवडणुकीत संधी मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थां...

सविस्तर वाचा »

महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा जपण्यास सहकार्य करा: अम्ब्रिशराव आत्राम

Tuesday, 1st May 2018 12:56:17 PM

गडचिरोली, ता.१:राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे. ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यां...

सविस्तर वाचा »

१०२ आदिवासी जोडपी थाटामाटात झाले विवाहबद्ध

Sunday, 29th April 2018 06:25:51 PM

गडचिरोली, ता.२९: साधारणत: दुर्गम भागात सोयीसुविधांचा अभाव असलेल्या गावात निवडक नातेवाईक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासी जोडप्यांचे विवाह लावले जातात. परंतु आज येथील अभिनव लॉनवर तब्बल १०२ आदिवासी जोडपी आपली परंपरा व रितीरिवाज कायम ठेवत थाटामाटात लग्नाच्या बेडीत अडकली. नवरदेव-नवरींच्या आप...

सविस्तर वाचा »

एसआरपीच्या पोलिस उपनिरीक्षकाची गोळी घालून आत्महत्या

Saturday, 28th April 2018 08:25:32 PM

गडचिरोली, ता.२८: राज्य राखीव दलात कार्यरत एका पोलिस उपनिरीक्षकाने कार्यालयातच त्याच्याकडील बंदुकीतून स्वत:वर गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. राजेंद्र इंगळे(५३) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिस मुख्यालयाशेजारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या वस्तीत ही घट...

सविस्तर वाचा »

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

Friday, 27th April 2018 08:32:14 PM

गडचिरोली, ता.२७: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांनी भाजपकडे भाऊगर्दी केली असून, काँग्रेसकडेही काही निवडक मंडळींनी संपर्क साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी निवडून द्यावयाच...

सविस्तर वाचा »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Friday, 27th April 2018 07:43:43 PM

गडचिरोली, ता.२७: आई व मैत्रिणीसोबत बँकेत आधार कार्ड लिंक करण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संजय सोमा मेश्राम रा.गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे. २८ डिसेंबर २०१७ ची ही गो...

सविस्तर वाचा »

माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Thursday, 26th April 2018 08:16:44 AM

गडचिरोली, ता.२६: आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी काल(ता.२५) आनंदराव गेडाम यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. श्री.गहलोत यांनी तीन राज्यांच्या आ...

सविस्तर वाचा »

रस्त्याच्या उजव्या बाजूने चला......!

Wednesday, 25th April 2018 08:27:08 PM

(२३ एप्रिलपासून रस्ते सुरक्षा अभियान राज्यात सुरु झाले आहे. अपघातांची कारणे आणि अपघात टाळण्याचे उपाय याबाबत जनजागृती या अभियानात करण्यात येते. वाढते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियम जाणून घेतले व पाळले पाहिजेत. या अभियानानिमित्त हा खास लेख.) साधे नियम देखील महत्वाचे असत...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना