बुधवार, 20 जून 2018
लक्षवेधी :
  चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा-केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

दरभंगा एक्सप्रेस थांब्याच्या मागणीसाठी शिवसेनेने वडसा येथे केले रेल रोको आंदोलन

Wednesday, 25th April 2018 07:34:40 PM

देसाईगंज, ता.२५: दरभंगा एक्सप्रेसला वडसा रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा, या मागणीसाठी आज शेकडो शिवसैनिकांनी वडसा येथे रेल रोको आंदोलन केले. दरभंगा-सिकंदराबाद ही एक्सप्रेस वडसा येथून जाते. परंतु वडसा येथे थांबा नसल्याने अनेक व्यापारी, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच चेन्नईला मोठ्या शस्त्र...

सविस्तर वाचा »

स्विफ्ट गाडीची झाडाला धडक; चिमुकला मुलगा ठार, आई-वडील जखमी

Wednesday, 25th April 2018 07:00:29 PM

कुरखेडा,ता.२५: तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर आज दुपारी एक वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले. नक्ष जितेंद्र भरणे या चार वर्षाचा चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाला, तर वि...

सविस्तर वाचा »

पुन्हा चकमकीत २१ नक्षलवादी ठार, मृतांचा एकूण आकडा ३७ वर पोहचला

Tuesday, 24th April 2018 12:25:25 PM

  गडचिरोली, ता.२४: २२ एप्रिलच्या सकाळी बोरिया जंगलात १६ नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळानजीकच्या नदीत नक्षल्यांचे आणखी १५ मृतदेह सापडले असून, राजाराम खांदला-नैनेर परिसरातील चकमकीत पुन्हा ६ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशाप्रकारे मृत नक्षल्यांचा आकडा ३७...

सविस्तर वाचा »

Tuesday, 24th April 2018 12:20:38 PM

  ...

सविस्तर वाचा »

५० हजारांची लाच स्वीकारताना गडचिरोली एसडीओ कार्यालयाचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात

Monday, 23rd April 2018 08:57:14 PM

  गडचिरोली, ता.२३: गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कुठलीही कारवाई न करण्यासाठी संबंधित ट्रकच्या मालकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक साईनाथ नागोराव हमांद(३२) यास रंगेहाथ पकडून अटक केली.  ए...

सविस्तर वाचा »

खून करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

Monday, 23rd April 2018 08:32:09 PM

गडचिरोली, ता.२३: जळाऊ लाकडे चोरुन नेल्याच्या संशयावरुन इसमाची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हिवराज केवटराम उईके रा.उरुमवाडा, ता.एटापल्ली असे दोषी इसमाचे नाव आहे. ७ एप्रिल २०१५ ची गोष्ट. हिवराज उईके हा स...

सविस्तर वाचा »

११ नक्षल्यांची ओळख पटली, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता?

Monday, 23rd April 2018 08:13:29 PM

गडचिरोली, ता.२३: काल सकाळी भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील बोरिया जंगलात पोलिसांशी झालेल्या तुंबळ चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले होते. त्यातील ११ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, मृत नक्षल्यांचा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज असून, तो २२ पर्यंत जाईल, अशी शक्यता आहे. काल(ता.२२)पहाटे भाम...

सविस्तर वाचा »

चकमकीत १६नक्षली ठार, डीव्हीसी, कमांडर्सचा समावेश?

Sunday, 22nd April 2018 09:13:57 PM

गडचिरोली, ता.२२: आज सकाळी भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागात बोरिया जंगलात पोलिसांशी झालेल्या तुंबळ चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला असून, त्यात काही डीव्हीसी व कमांडर्सचाही समावेश असल्याचेही सांगितले आहे.. पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, पोलिस उपमहानिरीक्षक...

सविस्तर वाचा »

पोलिस पाटलाशी झालेल्या चकमकीत बिबट्याचा मृत्यु

Friday, 20th April 2018 08:54:47 PM

नंदकिशोर वैरागडे/कोरची,ता.२०: गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली. गावाबाहेर शौचास गेलेल्या एका पोलिस पाटलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला चढविला. या चकमकीत पोलिस पाटील जखमी झाला आणि बिबट्याला प्राण गमवावा...

सविस्तर वाचा »

एनआरएचएम कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत मंत्र्यांचा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

Thursday, 19th April 2018 07:06:26 PM

गडचिरोली, ता.१९: शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन आज नवव्या दिवशीही सुरुच असून, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आरोग्य मंत्री व वित्तमंत्री एकमेकांकडे बोट दाखवून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचा आरोप आज एनआरएचएम कर...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना