मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाचा खून करणाऱ्या ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 8th December 2017 09:05:49 PM

गडचिरोली, ता.९ जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरुन वृद्धाचा खून करणाऱ्या ६ जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना भामरागड तालुक्यातील वटेली येथील आहे. तेथील रहिवासी मुन्शी झुरी आत्राम हा आजारी नागरिकांवर झाडपत्तीचा उपचार करीत होता. लोकही त्याच्याकडे उपचार...

सविस्तर वाचा »

दोन जहाल नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Thursday, 7th December 2017 08:38:38 AM

गडचिरोली, ता.७: नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान ७ जहाल नक्षल्यांना ठार झाल्याची बातमी ताजी असतानाच आज दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. कमला रामसू गावडे व नागेश उर्फ राजेश मतूरसाय मडावी अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा...

सविस्तर वाचा »

मद्यमुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व करा-श्रमिक एल्गारचे सुप्रिया सुळेना आवाहन

Thursday, 7th December 2017 07:12:26 AM

गडचिरोली, ता.७: दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी मद्यमुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले आहे.  हल्लाबोल आंदोलनादरम्यान यवतमाळ येथील महिलांना भेटून यवतमा...

सविस्तर वाचा »

कोरची तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर

Thursday, 7th December 2017 06:45:44 AM

गडचिरोली, ता.७: जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या कोरची तालुक्यातील जांभळी, सातपुती व बेलगांव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  निवडणुकीची नोटीस २४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिध्द झाली असून, नामनिर्देशन पत्र दाखल करण्य...

सविस्तर वाचा »

वेतनश्रेणीतील अन्यायामुळे वनकर्मचारी संतप्त, ११ डिसेंबरला धरणे आंदोलन

Thursday, 7th December 2017 12:58:59 AM

गडचिरोली, ता.७: वारवांर मागणी करुनही राज्य शासनाने वेतनश्रेणीतील तफावत दूर न केल्याने वनकर्मचारी संतप्त झाले असून, वनकर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन येत्या ११ डिसेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पेंदोरकर, ...

सविस्तर वाचा »

७ नक्षल्यांचा खात्मा हे सर्वांत मोठे यश: पोलिस महानिरीक्षक शरद शेलार

Wednesday, 6th December 2017 09:12:56 AM

गडचिरोली, ता.६: आज भल्या सकाळी सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. हे गडचिरोलीच्या नक्षलविरोधी अभियानाच्या इतिहासातील सर्वांत मो...

सविस्तर वाचा »

दारुसाठी पत्नीस जीवंत जाळणाऱ्या नवरोबास जन्मठेपेची शिक्षा

Wednesday, 6th December 2017 08:20:15 AM

गडचिरोली, ता.६: दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला जीवंत जाळणाऱ्या नवरोबास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेश सोमाजी भोयर रा.खुर्सा ता.गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे. ही घटना १४ जून २०१५ ची आहे. या दिवशी आरोपी सुरेश भोयर याने पत्नी सुचेता हि...

सविस्तर वाचा »

एड्सग्रस्त व विकलांगांना मुख्य प्रवाहात आणा:न्या.सिंघेल

Wednesday, 6th December 2017 06:30:15 AM

देसाईगंज, ता.६: एड्सग्रस्त व विकलांग व्यक्तींना राज्यघटनेने कायद्यान्वये काही अधिकार दिलेले असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या.सिंघेल यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज ...

सविस्तर वाचा »

चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

Wednesday, 6th December 2017 02:37:28 AM

गडचिरोली, ता.६: सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज भल्या सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मागील महिन्यात ५ निरपराध नागरिकांचे हत्यासत्र चालव...

सविस्तर वाचा »

अवैध दारुविक्रेत्यास ३ वर्षांचा कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा

Tuesday, 5th December 2017 09:12:38 AM

गडचिरोली, ता.५: अवैधरित्या दारु विकणाऱ्या एका इसमास येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी ३ वर्षांचा साधा कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दीपक रमेश भुरले, र.हनुमान वॉर्ड, गडचिरोली, असे दोषी इसमाचे नाव आहे. ही घटना यंदाचीच आहे. १७ मार्च २०१७ रोजी पोलिसांनी दीपक भुरले याच्या...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना