मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

राष्ट्रवादी काँग्रेसने गडचिरोलीच्या एसडीओ कार्यालयावर काढला हल्ला बोल मोर्चा

Tuesday, 5th December 2017 08:49:06 AM

गडचिरोली, ता.५: केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सरकारच्या विरोधात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला आघाडीच्या जिल्हा...

सविस्तर वाचा »

शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजुरांच्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Monday, 4th December 2017 03:34:36 AM

गडचिरोली, ता.४: संपूर्ण कर्जमाफी, जमिनीचे पट्टे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  दुपारी २ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चाचे नेत...

सविस्तर वाचा »

मोटारसायकल अपघातात एक ठार

Saturday, 2nd December 2017 07:43:20 AM

कुरखेडा, ता.२: मोटारसायकलला झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्याजवळ घडली. विलास दादाजी दडमल(४५)रा.पान्होळी, ता.नागभिड असे मृत इसमाचे नाव असून, गुलाब श्रीराम तोडासे(३०)रा.पान्होळी, हा गंभ...

सविस्तर वाचा »

कुरखेडा नगर पंचायतीच्या सभापतिपदांवर सत्तारूढ शिवसेना-कांग्रेसचा कब्जा

Saturday, 2nd December 2017 05:49:00 AM

कुरखेडा, ता.२: स्थानिक नगर पंचायतीच्या विषय समितीच्या सभापतिपदाकरिता आज झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ शिवसेना- कांग्रेस युतीने चारही समित्यांवर कब्जा केला. बांधकाम समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे संतोष भट्टड यांची, तर पुंडलिक देशमुख यांची पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदावर वर्णी लागली. महिला ...

सविस्तर वाचा »

योजना पोहचविण्यासाठी 'प्रभागसंघ' प्रभावी माध्यम: सीईओ शांतनू गोयल

Saturday, 2nd December 2017 04:46:08 AM

गडचिरोली, ता.२ : स्वयंसहायता बचतगटांनी एकत्र येऊन तयार केलेले ग्रामसंघ व प्रभागसंघ हे शासकीय योजना पोहचविण्याचे प्रभावी माध्यम होऊ शकते. शासकीय विभागांनी आता या व्यासपीठाचा उपयोग विविध योजनांचा कृतीसंगम करण्यासाठी करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी केले. महाराष्ट्र ...

सविस्तर वाचा »

भूमकाल संघटनेने आरंभिले नक्षलविरोधात मिस्ड कॉल अभियान

Friday, 1st December 2017 09:06:36 PM

गडचिरोली, ता.२: नक्षलवादी करीत असलेल्या हिंसेला विरोध करण्यासाठी भूमकाल संघटनेने 'मिस्ड कॉल' अभियान राबविण्यास आरंभ केल्याची माहिती संघटनेचे प्रमुख प्रा.अरविंद सोवनी व सचिव प्रा.श्रीकांत भोवते यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. प्रा.अरविंद सोवनी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून न...

सविस्तर वाचा »

देसाईगंज येथे 'आशा' दिवस साजरा

Friday, 1st December 2017 07:52:33 AM

देसाईगंज, ता.१: येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात 'आशा' दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व 'आशा' स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रणय कोसे यांनी आशा स्वयंसेविकांना नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. नवज...

सविस्तर वाचा »

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

Friday, 1st December 2017 07:38:58 AM

देसाईगंज, ता.१: शेतात ठेवलेली तणीस काढत असताना विषारी सापाने दंश केल्याने शेतकऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास शिवराजपूर येथे घडली. विश्वनाथ पांडु दुफारे(६५)असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विश्वनाथ दुफारे हे आज सकाळी तणीस आणण्यासाठी शेतावर गेले होते. परंतु बराच वेळ होऊन...

सविस्तर वाचा »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास

Thursday, 30th November 2017 09:33:53 PM

गडचिरोली, ता.१: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. तौशिफ हबीब शेख रा.जवाहर वॉर्ड, देसाईगंज, असे दोषी इसमाचे नाव आहे. तौशिफ शेखचा पीडित मुलीच्या घरापुढे पानठेला होता. १ जानेव...

सविस्तर वाचा »

गडचिरोली जिल्ह्यातील ४८६८ संस्थांची नोंदणी रद्द

Thursday, 30th November 2017 02:56:59 AM

गडचिरोली, ता.३०: ज्या संस्था फक्त नोंदणीकृत आहेत, परंतु त्यांचे काम सुरू नाही अशा जिल्ह्यातील ४८६८ संस्थांना त्यांच्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यासंदर्भात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने नोटीस बजावली आहे. गडचिरोली येथील अधीक्षक(न्याय)सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय यांनी यासंदर्भा...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना