
आदिवासी भागात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हयामध्ये 2011-2012 या वर्षी 1629 प्राथमिक शाळा असुन त्यात एकूण 4968 शिक्षक कार्यरत आहे. तर शाळेत 105105 विद्यार्थी शिक्षण घेत होते. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांची संख्या 327 असून त्यामध्ये एकूण 3367 शिक्षक कार्यरत आहे. माध्यमिक शाळेतून 111454 विद्यार्थी शिक्षण घेत होते. विद्यार्थी संख्येबाबत विचार केला असता असे दिसते की, 2011-2012 या वर्षी निरनिराळया सर्व शैक्षणिक संस्थांमधून 216559 इतके विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी विद्यार्थीनीची संख्या 97127 म्हणजेच 44.86 टक्के इतकी होती एकूण विद्यार्थ्यापैकी 32160 विद्यार्थी हे अनुसूचित जातीचे व 95125 विद्यार्थी हे अनुसूचित जमातीचे आहेत हे प्रमाण 43.92 टक्के होते. त्यात 39776 इतक्या मुली होत्या म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी मागासवर्गीय विद्यार्थीनिचे प्रमाण 18.36 टक्के एवढे पडते. जिल्हयातील बहुतेक विद्यार्थी कला व वाणिज्य शाखेशी संबंधित आहेत.
गडचिरोली, आरमोरी व अहेरी येथे विज्ञान शाखेची सोय आहे. 2011-2012 या वर्षात समाज शिक्षणांची 61 महाविद्यालये असून त्यामध्ये 317 शिक्षक होते. एकूण विद्यार्थी 11156 असुन 5013 विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. अनु.जाती जमाती एकूण विद्यार्थी संख्या 5000 पैकी 2390 विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे. जिल्हयात कामगार व कामगार कल्याण योजनेतंर्गत प्रत्येक तालूक्यात एक याप्रमाणे 12 औद्योगीक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यांची प्रवेश क्षमता 2934 इतकी असुन एकूण 21 व्यवसाय अभ्यासक्रमातून 2690 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय सन 2006-07 पासुन आदिवासी क्षेत्राकरीता रामगड, ता- कुरखेडा, जांभीया, ता- एटापल्ली आणि खमनचेरु , ता- अहेरी आणि कोरची ता- कोरची येथे शासकीय आदिवासी पोस्ट बेसीक आश्रम शाळे अंतर्गत औद्यागीक प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यात 4 संस्थांची प्रत्येकी प्रवेश क्षमता 64 याप्रमाणे एकूण 256 पैकी 214 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. तसेच 10+2 स्तरावर व्यवसाय शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) हे 12 संस्थामधून 952 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यात तांत्रिक गट, वाणिज्य गट, शेतकी गट, इत्यादी अभ्यासक्रमांची सोय आहे. पास असलेल्या विद्यार्थाना स्वयंरोजगारांसाठी व लघु उद्योगांकरीता वित्तीय संस्था मधून सहाय्य देण्यात येते. जिल्हयात शासकीय तंत्रनिकेतन एक तांत्रिक अभ्यासक्रम देणारी संस्था असून यात स्थापत्य, अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत असे चार अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिकविल्या जातात. यातील प्रवेश क्षमता 246 एवढी आहे.
साक्षरता ( ग्रामीण व नागरी )
गडचिरोली जिल्हयात 2001 चे जनगणनेनुसार 490121 साक्षर असून टक्केवारी 60.01 आहे. त्यापैकी 296314 (71.9 टक्के) पुरुष असून 193807 (48.10%) स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील हेच प्रमाण पुरुषासाठी 86.00 टक्के व स्त्रियांसाठी 67.00 टक्के इतके आहे. महाराष्ट्राचे एकूण साक्षरतेचे प्रमाण 79.90 टक्के आहे. गडचिरोली जिल्हयात 2011 चे जनगणनेनुसार टक्केवारी 70.55 आहे. त्यापैकी (80.21 टक्के) पुरुष असून (60.66%) स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील हेच प्रमाण पुरुषासाठी 89.82 टक्के व स्त्रियांसाठी 75.48 टक्के इतके आहे. महाराष्ट्राचे एकूण साक्षरतेचे प्रमाण 82.91 टक्के आहे.
व्यवस्थापन आणि प्रवर्गनिहाय शाळा
व्यवस्थापन निहाय शाळा
प्राथमिक
प्राथमिक उच्च प्राथमिकसह
प्राथ. उच्च प्राथ.सह आणि माध्य./उच्च माध्य.
उच्च प्राथमिक
उच्च प्राथ. आणि माध्य./उच्च माध्य.सह
माध्य./उच्च माध्य.सह
एकूण
जिल्हा परिषद (शास.)
0
0
0
0
0
0
0
म्युनिसिपल कॉर्पोरेशन (शास.)
0
0
0
0
0
0
0
नगर पालिका (शास.)
0
0
0
0
0
0
0
इतर (शास.)
4
0
0
0
0
0
4
खाजगी अनुदानित
45
67
40
0
189
24
365
खाजगी विनाअनुदानित
11
13
2
0
17
1
44
एकूण
60
80
42
0
206
25
413
व्यवस्थापन निहाय शाळांतील नावनोंदणी
शाळा व्यवस्थापन
प्राथमिक
प्राथमिक उच्च प्राथमिकसह
प्राथ. उच्च प्राथ.सह आणि माध्य./उच्च माध्य.
उच्च प्राथमिक
उच्च प्राथ. आणि माध्य./उच्च माध्य.सह
माध्य./उच्च माध्य.सह
एकूण
जिल्हा परिषद (शास.)
0
0
0
0
0
0
0
म्युनिसिपल कॉर्पोरेशन (शास.)
0
0
0
0
0
0
0
नगर पालिका (शास.)
0
0
0
0
0
0
0
इतर (शास.)
96
0
0
0
0
0
96
खाजगी अनुदानित
2,983
11,439
14,975
0
31,461
940
61,798
खाजगी विनाअनुदानित
490
970
243
0
718
49
2,470
एकूण
3,569
12,409
15,218
0
32,179
989
64,364
व्यवस्थापन आणि प्रवर्गानुसार शिक्षक
शाळा व्यवस्थापन
प्राथमिक
प्राथमिक उच्च प्राथमिकसह
प्राथ. उच्च प्राथ.सह आणि माध्य./उच्च माध्य.
उच्च प्राथमिक
उच्च प्राथ. आणि माध्य./उच्च माध्य.सह
माध्य./उच्च माध्य.सह
एकूण
जिल्हा परिषद (शास.)
0
0
0
0
0
0
0
म्युनिसिपल कॉर्पोरेशन (शास.)
0
0
0
0
0
0
0
नगर पालिका (शास.)
0
0
0
0
0
0
0
इतर (शास.)
0
0
0
0
0
0
0
खाजगी अनुदानित
0
0
0
0
0
0
0
खाजगी विनाअनुदानित
0
0
0
0
0
0
0
एकूण
0
0
0
0
0
0
0
Source : DISE 2011-12