छायाचित्र हंवय
राजकिय नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य, विविध विषयांचे अभ्यासक, नामांकित सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, वैद्यकिय संघटनांचे छायाचित्र आपल्याला येथून प्राप्त करता येईल. संबंधित व्यक्तिचे नाव qकवा आडनाव तेवढे माहित असणे आवश्यक आहे. किमान तीन शब्द टाकल्यास आपल्याला चुटकीसरशी छायाचित्र मिळेल.