/* */
गडचिरोली वार्ता या वेबसाईटसाठी अनेक लेखकांनी आपले लेख उपलब्ध करुन दिले आहेत. याशिवाय काही मजकूर, छायाचित्रे संकलित करण्यात आली आहेत. वाचकांना अधिकाधिक आणि लोकोपयोगी माहिती देण्याचा प्रामाणीक प्रयत्न आहे. तथापि, वापरलेला मजकूर, छायाचित्रे, रेखचित्रे किंवा इतर संबंधित माहितीमुळे लेखनाच्या स्वामीत्वहक्कास बाधा पोचत असल्याचे संबधितांना वाटत असल्यास त्यासंबंधिचा पुरेसा पुरावा जोडून पाठवावा. खात्री पटल्यानंतर हा मजकूर विनंतीनुसार तत्काळ काढण्यात येईल. या वेबसाईटवरची सर्व मते त्या त्या लेखकांची असून, त्यास आम्ही सहमत असेलच असे नाही. वृत्त, छायाचित्रे, रेखचित्रे या माध्यमातून लोकहित आणि लोकशिक्षणाचा प्रयत्न आहे. तथापि, अनावधानाने भावना दुखावल्या जात असल्याचे वाटत असल्यास कळवावे. लागलीच असा मजूकर हटविण्यात येईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही पुरस्कार करीत असलो, तरी वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपर्कासाठी ईमेल आयडी आहे. gadchirolivarta@gmail.com
संपादक
गडचिरोली वार्ता
(www.gadchirolivarta.com)