![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
नाव : डॉ नामदेव दल्लूजी उसेंडी शिक्षण : एमबीबीएस एमडी मेडिसीन जन्म : 31 मार्च 1970 जन्मगाव : मु- थाटरी पो गिलगाव ता चामोर्शी पत्ता : डॉ नामदेव उसेंडी यशोधरा निवास शिवाजी नगर वॉर्ड नं 18 कॅम्प एरिया गडचिरोली पिन कोड 442605 मोबाईल नंबर : 9422152819 जात : माडीया अनुसूचित जमाती अवगत भाषा : माडीया, गोंडी, मराठी, हिंदी, इंगजी पत्नीचे नाव : सौ. यशोधरा नामदेव उसेंडी शिक्षण : एमए समाजशास्त्र, राज्यशास्त्र माजी बांधकाम सभापती नगर परिषद, गडचिरोली माजी सिनेट सदस्य नागपूर विदयापीठ मुलांची नावे : विनय व चंदन सामाजिक कार्य : अध्यक्ष : आदिवासी विदयार्थी संघ विदर्भ् पदेश 1994 ते 97 अध्यक्ष :गडचिरोली जिल्हा आदिवासी माडीया समाज सुधारण समिती थाटरी ता चामोर्शी जि गडचिरोली 2001 पासून आजतागायत अध्यक्ष : टायबल हेल्थ एज्युकेशन लिगल ॲड कल्चरल रिसर्च सोसायटी गडचिरोली 2007 पासून अध्यक्ष : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा गडचिरोली सन 2004 पासून आजतागायत 1986 पासून आदिवासी विघार्थी संघाचा सक्रीय सदस्य उपाध्यक्ष : जिल्हा काँग्रेस कमिटी हदयरोगतज्ञ : 2000 पासून ऑक्टोबर 2007 पर्यंत जिल्हा सामान्य रुगणालय येथ्े कार्यरत राजकीय कारकीर्द : 1999 ला वैधकीय अधिकारी पदाचा राजीनामा देउन राष्टवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविली त्यात 22 हजार मते घेउन तिसरया क्रमांकावर राहिले त्यानंतर 2007 च्या सुमारास काँगेसमध्ये सक्रीय काम करण्यास सुरुवात 2009 मध्ये काँग्रेसने गडचिरोली विधासभेचे तिकिट दिले त्यात विजयी राज्याच्या लोकलेखा समितीवर कार्यरत |