गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सागवान तस्करीप्रकरणी वनरक्षकास अटक व सुटका, सिरोंचा येथील घटना

Monday, 15th September 2014 05:49:29 AM

 
गडचिरोली, ता़ १५

सागवान तस्करीत सहभागी असल्याच्या संशयावरून वनाधिकार्‍यांनी वनरक्षकास अटक केल्याची घटना काल १४ सप्टेंबर रोजी सिरोंचा येथे घडली़ पी़आऱसिद्दीकी असे वनरक्षकाचे नाव आहे़ 

शनिवारी १३ सप्टेंबर रोजी वनाधिकारी जंगलात गस्त घालत असताना त्यांनी सगनपू मोंडी नारायण हा इसम सागवान तस्करी करताना दिसला़ सगनपूची चौकशी केली असता त्याने तस्करीत वनरक्षक सिद्दीकी याचा सहभाग असल्याचे सांगितले़ या माहितीवरून वनाधिकार्‍यांनी सिद्दीकी यास अटक केली़ त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5V6DK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना