शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

लालाजी पाटील राऊत यांचे निधन

Monday, 14th August 2017 06:24:33 AM

गडचिरोली, ता.१४: येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तथा विद्यमान सदस्य लालाजी पाटील राऊत(७९) यांचे आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. लालाजी राऊत हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. १५ ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता राऊत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SX4A0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना