शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ६४ जागांची भरती

Tuesday, 17th October 2017 07:49:20 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ६४ जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यात डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्प्लोसिव्ह(१७ जागा), सायंटीफिक ऑफिसर(३ जागा), ज्युनिअर टेक्नीकल ऑफिसर(३ जागा), स्पेशालिस्ट(कॉर्डिओलॉजी)(१ जागा), असिस्टंट प्रोफेसर(ईएनटी)(३ जागा), असिस्टंट प्रोफेसर(प्रिव्हेंटीव्ह अँड सोशल मेडिसीन)(१० जागा),असिस्टंट प्रोफेसर(फिजिओथेरपी)(७ जागा), डेप्युटी डायरेक्टर(सेफ्टी)(इलेक्ट्रिकल)(२ जागा),डेप्युटी डायरेक्टर(सेफ्टी)(मेकॅनिकल)(१ जागा), सब रिजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर(८ जागा), असिस्टंट कंट्रोलर ऑफ माईन्स(८ जागा), असिस्टंट डायरेक्टर(फिजीकल एज्युकेशन)(१ जागा) इत्यादी पदांचा समावेश आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ नोव्हेंबर २०१७ ही आहे. अधिक माहितीसाठी https://upsconline.nic.in हे संकेतस्थळ पाहावे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V20HS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना