मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) विविध पदाच्या ३७ जागांची भरती

Tuesday, 17th October 2017 07:57:11 AM

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) विविध पदाच्या ३७ जागा भरण्यात येणार आहेत. त्यात मॅकेनिकल इंजिनिअर (८ जागा), ईलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर (३ जागा), सिव्हील इंजिनिअर(१ जागा),केमिस्ट्री (१ जागा),फिटर (७ जागा), टर्नर (१ जागा),

ईलेक्ट्रिशिअन (१ जागा), रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर-कंडिशनींग (२ जागा),ईलेक्ट्रॉनिक्स-लेव्हल (३ जागा),वेल्डर (३ जागा),फोटोग्राफर (१ जागा),सिव्हील (१ जागा),फायरमेन (१ जागा),ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (२ जागा),कॅटरींग अटेंडंट (२ जागा) इत्यादी जागांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०१७ ही आहे. अधिक माहितीसाठी  www.iprc.gov.in हे संकेतस्थळ पाहावे


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1SE7A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना