गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मेट्रो रेल्वे नागपूर येथे पर्यवेक्षकीय पदांच्या ११५ जागांची भरती

Tuesday, 17th October 2017 08:07:32 AM

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे पर्यवेक्षकीय पदाच्या ११५ जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यात स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर(६२ जागा), सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) (५ जागा), सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) (४ जागा),सेक्शन इंजिनिअर (मेकॅनिकल) (१ जागा), ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) (१८ जागा),ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) (१६ जागा),ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) (४ जागा), ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (५ जागा) इत्यादी जागांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे. अधिक माहितीसाठी http://metrorailnagpur.com हे संकेतस्थळ पाहावे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V0Q4E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना