गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

भारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टायपेंडरी ट्रेनी पदाची भरती

Tuesday, 17th October 2017 08:12:53 AM

भारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टायपेंडरी ट्रेनी पदाची भरती करण्यात येणार आहे. त्यात स्टायपेंडरी ट्रेनी (सायंटिफिक असिस्टंट) (६ जागा), (शैक्षणिक अर्हता : मॅकेनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा / ईलेक्ट्रिकल इंजिनीअरींग डिप्लोमा / बी.एस्सी. पदवी ६० टक्के गुणांसह. वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे), स्टायपेंडरी ट्रेनी (टेक्निशिअन) (५० जागा)

(शैक्षणिक अर्हता : दहावी उत्तीर्ण (विज्ञान आणि गणित विषयात कमीत कमी ५० टक्के गुणांसह) वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षे) या जागांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०१७ आहे. अधिक माहिती  www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
W03HM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना