गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भारतीय वायुदलात विविध पदांच्या १३० जागांची भरती

Saturday, 2nd December 2017 11:39:42 PM

कनिष्ठ लिपीक (३ जागा)

शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा समकक्ष

स्टोअर किपर (४ जागा)

शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा समकक्ष

अनुभव : सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील स्टोअर किपींगचा अनुभव

सफाईवाला (१८ जागा), एमटीएस (२८ जागा), मेस स्टाफ (६३ जागा), कुक (५ जागा), कारपेंटर (४ जागा), धोबी (२ जागा), वॉर्ड सहायिका / आया (१ जागा), पेंटर (२ जागा)

शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समकक्ष

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस

अधिक माहितीसाठी ११ ते १७ नोव्हेंबर २०१७ चा एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6VA59
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना