शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

भारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती

Tuesday, 23rd January 2018 07:47:03 AM

स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर

व्यवस्थापक -७६ जागा,

मुख्य व्यवस्थापक - ४५ जागा

शैक्षणिक पात्रता- सीए / आयसीडब्लुए/ एसीएस किंवा एमबीए / पीजीडीएम किंवा बी.ई/ बी.टेक किंवा पदवी, पदव्युत्तर पदवी व किमान पाच वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा-३० जून २०१७ रोजी व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३५ वर्षे, मुख्य व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३८ वर्षे. (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

परीक्षा शुल्क- खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६०० रुपये, तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १०० रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-४ फेब्रुवारी २०१८.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख-१२ फेब्रुवारी २०१८.

अधिक माहितीसाठी https://www.sbi.co.in/careers/ हे संकेतस्थळ पाहावे


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KK6KY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना