गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

युवक काँग्रेसच्या नेतृत्वात उद्या बेरोजगारांचा मोर्चा

Sunday, 15th April 2018 06:35:01 AM

गडचिरोली, ता.१५: युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी(ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

माजी खासदार नाना पटोले, आ.विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, प्रफुल्ल गुडधे पाटील, जिया पटेल, रवींद्र दरेकर आदी मान्यवर या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चा निघणार असून, या मोर्चात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
698PN
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना