शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिलीप सोळंके यांचे १५ मे रोजी व्याख्यान

Monday, 14th May 2018 07:44:21 AM

गडचिरोली, ता.१४: छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने १५ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात प्रख्यात वक्ते दिलीप सोळंके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.बबनराव तायवाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PEMZA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना