शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कर्नाटकच्या विजयाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

Saturday, 19th May 2018 07:46:42 AM

 

गडचिरोली, ता.१९:कनार्टक राज्यात मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पायउतार व्हावे लागल्याने काँग्रेसला विजय मिळाल्याबद्दल गडचिरोली येथे काँग्रेस व महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोष साजरा केला.

गडचिरोली जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष केला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, कल्पना नंदेश्वर, निशा गेडाम, आरती कंगाले, सपना गलगट, नीला निँदेकर, बबिता घरडे, कुणाल पेंदोरकर, जनार्दन गावतुरे, अरविंद भुपे, नंदू सोमनकर, छत्रपती नैताम, सागर सोनटक्के, प्रवीण धब्बा, प्रवीण रायपुरे उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8HO54
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना