गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

Monday, 13th August 2018 12:07:55 AM

१) सहायक विधी सल्लागार - १ जागा

शैक्षणिक पात्रता-विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य आणि ७ वर्षाचा अनुभव

२) लघु-टंकलेखक-१४ जागा

शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.

वयोमर्यादा-२४ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी https://goo.gl/osBeP4 ही वेबसाईट पाहावी

 

ऑनलाईन अर्जासाठी https://goo.gl/Kk7k2q ही वेबसाईट बघावी


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FI4DW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना