/* */
सोमवार, 29 मे 2023
लक्षवेधी :
  गण्यारपवार मारहाण प्रकरण: गावात येऊन बयाण घेण्याची साक्षदारांची मागणी             थेट बंगल्यावर जाऊन न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे निलंबित             चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे प्रथमवर्ग न्यायालयाचे आदेश             चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाट्यपुस्तकाचे २८ ला प्रकाशन              गडचिरोली जिल्ह्यातील तीन एसडीपीओंच्या बदल्या, पिपंरी चिंचवडचे सहआयुक्त प्रशांत अमृतकर गडचिरोलीचे नवे एसडीपीओ           

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती

Monday, 13th August 2018 12:16:53 AM

१) निम्नश्रेणी लघुलेखक - ४ पदे 

शैक्षणिक पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

२) लिपिक टंकलेखक-१० पदे

शैक्षणिक पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

३) प्रोसेस सर्व्हर- ५ पदे

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

४) शिपाई-८ पदे

शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण

वयोमर्यादा-१ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे

नोकरी ठिकाण - पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती

प्रवेशपत्र - १४ सप्टेंबर २०१८ पासून

परीक्षा (सीबीटी)-२२ किंवा २३ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २९ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी  https://goo.gl/S5KwRU ही वेबसाईट पाहावी

ऑनलाईन अर्जासाठी  https://goo.gl/Yf5Gow ही वेबसाईट बघावी


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5Q5B7
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना