/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ईपीएफओमध्ये अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारीपदाच्या ४१२ पदांची भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, वयोमर्यादा: ३० वर्षे(मागासवर्गीय उमेदवारांना सवलत),अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जानेवारी २०२०
अधिक माहितीकरिता http://bit.ly/2tVxPL8 ही, तर ऑनलाईन अर्जाकरिता http://bit.ly/36OBE3F ही वेबसाईट पाहावी