/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या २४० पदांची भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता: ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका किंवा समकक्ष
वयोमर्यादा: १ मे २०२० रोजी १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
शारीरिक पात्रता:
पुरुष उमेदवार: उंची-१६३ सेंटिमीटर(अनवाणी)(कमीत कमी)
छाती: किमान ७९ सेंटिमीटर प्रसरणाशिवाय व किमान ५ सेंटिमीटर प्रसरण
महिला उमेदवार: उंची-१५५ सेंटिमीटर(अनवाणी)(कमीत कमी)
वजन-४५ किलोग्रॅम(कमीत कमी)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६ फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीकरिता http://bit.ly/37bqypt ही, तर ऑनलाईन अर्जाकरिता http://bit.ly/2ugth2e ही वेबसाईट पाहावी