/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
पुणे महानगर पालिकेत कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)२५ पदांची भरती करण्यात येत आहे.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता(स्थापत्य),शैक्षणिक पात्रता: स्थापत्यअभियंता पदवी/पदविका आणि अनुभव
वयोमर्यादा: ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: शहर अभियंता कार्यालय, रुम नंबर १०३, पहिला मजला, पुणे मनपा मुख्य
इमारत शिवाजीनगर पुणे-४११००५
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जानेवारी २०२०
अधिक माहितीकरिता http://bit.ly/2RBUsfM ही, तर ऑनलाईन अर्जाकरिता http://bit.ly/2tzpXiM ही वेबसाईट पाहावी