गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली पोलिस दलातील ११ बहादूर जवानांना वेगवर्धित पदोन्नती बहाल

Wednesday, 22nd July 2020 07:35:27 AM

गडचिरोली,ता.२२: नक्षलवाद्‌यांच्या विरोधात उत्कृ्ष्ट व देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील ११ बहादूर जवानांना नक्षलविरोधी अभियानाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयामार्फत वेगवर्धित पदोन्नती बहाल करण्यात आली आहे.

हवालदार प्रभूदास दुग्गा यांना सहायक फौजदारपदी, शिपाई विजय पोटावी, बापू गोटा, निलेश्वर पदा, बालाजी कन्नाके यांना हवालदार म्हणून, तर शिपाई अविनाश कवडो, मोगलशहा मडावी, श्रीनिवास संगोजी, अशोक कुलसंगे, ऋषी विडपी व अशोक मज्जी यांना पोलिस नाईकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या जवानांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5C5M1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना