शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली जिल्ह्यात १०३ नवे बाधित, गडचिरोली शहरातील ४२ जणांचा समावेश

Friday, 2nd April 2021 01:37:53 PM

गडचिरोली,२:  जिल्हयात आज कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक ओलांडले आहे. आज १०३ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले, तर ३९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली.

आजच्या १०३ बाधितांमध्ये  गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया ६, सर्वोदय वॉर्ड ८, रामपुरी वॉर्ड कॅम्प एरिया २, झेडपी कॉलनी १, मेडिकल कॉलनी ४, शाहुनगर ४, गुलमोहर कॉलनी २, लांझेडा १, आरमोरी रोड १, गुरुकुंज कॉलनी १, सोनापूर कॉम्प्लेक्स २, एसपी कार्यालय १, जवाहरलाल नेहरु शाळा ७, गोकुळनगर १, स्थानिक १, गोगाव १, मरेगाव २, इंदाळा २, नवेगाव ४, अहेरी शहर ४, बोरमपल्ली २, नागेपल्ली २, आलापल्ली ३, आरमोरी शहर ८, कुरंडीमाल २, कालागोटा १, कुरखेडा शहर १, अंगारा १, मुलचेरा तालुक्यातील कालीनगर १,एनसीसी हायस्कूल सुंदरनगर १, चामोशी शहर २, ओमनगर १, गुंडापल्ली आश्रमशाळा १, कुनघाडा १, फॉरेस्ट कॉलनी घोट रोड १, धानोरा शहर १, सीआरपीएफ २, मुरुमगाव १, भामरागड शहर ३, लोकबिरादरी प्रकल्प ४, देसाईगंज येथील किडवई वॉर्ड २, विर्शी वॉर्ड २, एकलपूर १ व इतर जिल्ह्यांतील ५ जणांचा समावेश आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
42AZ5
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना