शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात एकाचा मृत्यू, २६ नवे बाधित, २४ कोरोनामुक्त

Wednesday, 16th June 2021 05:49:19 AM

गडचिरोली,ता.१६: जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका इसमाचा मृत्यू झाला. तसेच २६ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले, तर २४ रुग्ण कोरोनामुकत झाले.

जिल्हयात आतापर्यंत २९ हजार ९७८ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७३७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २८ हजार ९३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या ३११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५० टक्के, तर मृत्यूदर २.४६ टक्के एवढा आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6K4NU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना