शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात ३४ नवे बाधित, १९ रुग्ण कोरोनामुक्त

Friday, 9th July 2021 06:28:29 AM

गडचिरोली,ता.९:जिल्हयात आज ३४ नवीन कोरोना बाधित आढळून आले, तर १९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

आज जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, आरमोरी,भामरागड,धानोरा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज या ८ तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ४१० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २९ हजार ५१२ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या १५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हयाचे कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के, तर मृत्यू दर २.४४ टक्के झाला आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FU10R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना