शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.५९ टक्के

Friday, 16th July 2021 07:01:08 AM

गडचिरोली,ता.१६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे आज दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी ९९.५९ इतकी जाहीर करण्यात आली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K10WR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना