गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

प्रणिता गेडाम यांना पीएचडी

Monday, 26th July 2021 07:09:23 AM

गडचिरोली,ता.२६: येथील रहिवासी प्रणिता गेडाम (मेश्राम) यांना गोंडवाना विद्यापीठाने मराठी विषयात पीएचडी बहाल केली आहे.

‘शंकर सखाराम यांच्या कादंबऱ्यांतून सूचित होणारा मूल्यऱ्हास:एक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता. यासाठी त्यांना प्रा.डॉ.विशाखा वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रणिता गेडाम(मेश्राम) यांनी यापूर्वी मराठी, लोकप्रशासन तसेच शिक्षणशास्त्र या तीन विषयांत पदव्युतर पदवी संपादन केली आहे. गोंडवाना विद्यापीठातील कुलगुरुंचे स्वीय सहायक देवेंद्र गेडाम यांच्या त्या पत्नी आहेत. पीएचडी मिळाल्याबद्दल प्रणिता गेडाम यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K0AC1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना