शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

Saturday, 11th September 2021 07:10:29 AM

गडचिरोली,ता.११: वाघाने गुराख्याला ठार केल्याची घटना आज दुपारी गडचिरोली तालुक्यातील जेप्रा गावानजीकच्या जंगलात घडली. गणपत भांडेकर(५०)रा.राजगाटा माल असे मृत इसमाचे नाव आहे.

गणपत भांडेकर हा आज एका महिलेसह गुरे चारण्यासाठी जेप्रा गावानजीकच्या जंगलात गेला होता. अचानक वाघाने हल्ला करुन ठार केले. वाघाने महिनाभरात गडचिरोली तालुक्यात ५ जणांचा बळी घेतला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N41RB
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना