सोमवार, 25 ऑक्टोबर 2021
लक्षवेधी :
  गरिबांचा प्रवास महागला:एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ, २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू             ओडिशातून भटकत आलेल्या रानटी हत्तींचा कोरची, धानोरा तालुक्यात धुमाकूळ, हत्तीच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी, पिकांचीही केली नासधूस             जहाल नक्षलवादी मंगरु मडावी यास पेरमिली परिसरातून अटक             ओबीसींच्या अर्धा टक्का आरक्षणालादेखील हात लावू देणार नाही: गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात छगन भुजबळ यांचा इशारा             १८ ऑक्टोबर कोरोना अपडेट: गडचिरोली जिल्ह्यात एकही बाधित वा कोरोनामुक्त नाही           

गडचिरोली जिल्ह्यात बंदला उत्तम प्रतिसाद

Monday, 11th October 2021 01:35:21 AM

गडचिरोली,ता.११: लखीमपूर खिरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

आज कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह भाकप, रिपब्लिकन पक्ष, शेकाप इत्यादी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली येथे केंद्र व उत्तरप्रदेश सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर बाजारेपठेत फिरुन दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. गडचिरोली, आरमोरी, देसाईगज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली इत्यादी ठिकाणीही बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BWLNH
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना