गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी केला संप, विद्यापीठाचे कामकाज प्रभावीत

Monday, 22nd November 2021 06:39:39 AM

गडचिरोली,ता.२२: आपल्या विविध मागण्यांसाठी आज गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. यामुळे विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.

सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना ५८ महिन्यांची थकबाकी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आजचा संप पुकारण्यात आला होता. गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UAA48
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना