गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यात ७४ नवे बाधित, २३ रुग्ण कोरोनामुक्त

Tuesday, 11th January 2022 05:56:14 AM

गडचिरोली,ता.११: जिल्ह्यात आज १ हजार २४९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यात ७४ जण बाधित आढळून आले. या बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५०, आरमोरी ४, चामोर्शी १०, धानोरा २, एटापल्ली ५ आणि भामरागड, सिरोचा व देसाईगंज तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजच २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ९४ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हजार १३० रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या २१७ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९० टक्के, तर मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7Z9T4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना