गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली शहरातील रामनगरातील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू, १०१ नवे बाधित

Friday, 14th January 2022 06:20:06 AM

गडचिरोली,ता.१४: आज गडचिरोली शहरातील रामनगर येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाले. शिवाय १०१ नवे बाधित आढळून आले, तर ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

आजच्या नवीन १०१ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६४, अहेरी ३, आरमोरी ५, भामरागड २, धानोरा ५, मुलचेरा ६, कोरची २, देसाईगंज १० आणि चामोर्शी, एटापल्ली, सिरोचा व कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ४१४ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हजार २२१ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ४४५ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२० टक्के, तर मृत्यूदर २.३८ टक्के झाला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2R154
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना