गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली जिल्हयातील ९ नगरपंचायतींची मतमोजणी २० जानेवारीला

Wednesday, 19th January 2022 06:22:13 AM

गडचिरोली,ता.१९: जिल्हयातील ९ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २० जानेवारी रोजी होणार आहे. भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ९ नगरपंचायतीची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दोन टप्यांरिमध्ये पार पडली. त्यांची मतमोजणी २० जानेवारीला सकाळी १० वाजतापासून सुरु होणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OS4D7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना