/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१: शोतोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडियाच्या वतीने नागपूर येथील मॉन्टफोर्ट शाळेत पार पडलेल्या चौथ्या आमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ५ ते ८ या वयोगटात गडचिरोली येथील स्नेहनगर वॉर्डातील रहिवासी अद्विक विश्वरत्न मेश्राम याने कुमिते स्पर्धेत् सुवर्ण, तर काता या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय योगेश चव्हाण, सोनाली, आई, वडील, आजोबा व काकाला दिले आहे.