शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात १० जण बाधित

Thursday, 16th June 2022 06:30:10 AM

गडचिरोली,ता.१६: जिल्ह्यात आज ४९५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यात १० जण बाधित आढळून आले. आज एकही रुग्ण आजारातून बरा झाला नाही. आजच्या १० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २, धानोरा ३ आणि कुरखेडा तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे. जिल्हृयात आतापर्यंत ३७ हजार ४६४ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ हजार ६६४ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या २७ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८६ टक्के, तर मृत्यूदर २.०६ टक्के एवढा आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EOUZ9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना