बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट ठार

Sunday, 26th June 2022 07:50:41 AM

गडचिरोली,ता.२६: वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट ठार झाल्याची घटना आज गडचिरोली वनपरिक्षेत्रातील वाकडी गावानजीक उघडकीस आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृत बिबट्याच्या शरिरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्या. शिवाय परिसरात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. यावरुन वाघाशी झालेल्या झुजीत बिबट ठार झाला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मृत बिबट्याचे वय ७ वर्षाचे होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1S445
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना