शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

युवकाची आत्महत्या

Friday, 25th July 2014 11:42:59 AM

गडचिरोली, ता.25 : घरगुती वादातून युवकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी (ता़. २४) धानोरा तालुक्यातील सुरसुंडी येथे घडलॣ नदेंश्वर सीताराम कुळमेथे (२४) असे मृत युवकाचे नाव आहे. 

नंदेश्वर कुळमेथे याने मंगळवारी (ता.२२)घरगुती वादातून सुरसुंडी येथील आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर कुटुंबीयांनी नदेंश्वरला मालेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नदेंश्वरची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला बुधवारी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले़. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
F017H
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना