गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

निकृष्ट गणवेश खरेदीच्या चौकशीचे आदेश

Saturday, 26th July 2014 10:45:23 PM

प्रकरण एटापल्ली तालुक्यातील

गडचिरोली, ता. २६ : एटापल्लीतालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी निकृष्ट दर्जाचे गणवेश खरेदी केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मु्ख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्याने खळबळ माजली आहे.

जिल्हापरिषदेच्याशिक्षणविभागाच्यावतीनेवर्ग१ते८वीच्याविद्यार्थ्यांनामोफतगणवेशदेण्यातयेतात.हीगणवेशखरेदीशाळाव्यवस्थापनसमितीमार्फतकरण्याचेनिर्देशदेण्यातआलेहोते.मुख्याध्यापकयासमितीचासचिवअसल्यानेबहुतांशशाळांचेमुख्याध्यापकचगणवेशखरेदीकरीतअसतात.मात्र,एटापल्लीतालुक्यातीलकाहीशाळांमधीलविद्यार्थ्यांनानिकृष्टदर्जाचेगणवेशपुरविण्यातआल्याचीतक्रारआंतराष्ट्रीयमानवाधिकारप्रशासनयासंघटनेचेतालुकाध्यक्षमनोहरबोरकरयांनीजिल्हापरिषदेच्यामुख्यकार्यकारीअधिका-यांकडेकेलीहोती.त्यातक्रारीच्याअनुषंगानेमुख्यकार्यकारीअधिका-यांनीचौकशीचेआदेशदिलेआहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XRX2S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना