गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वनरक्षकांवर निलंबनाची कारवाई

Saturday, 26th July 2014 10:51:44 PM

गडचिरोली, ता.२६ : नोकरी करताना गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्यामुळे गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला यांनी दोन वनरक्षकांना काल (ता.२५) निलंबित केले आहे. श्री. वाळके व डिकेश धोंडणे अशी या निलंबित वनरक्षकांची नावे आहेत. श्री. वाळके हे वनविभागाच्या कनेरी नाक्यावर तर डिकेश धोंडणे हे खरपुंडी नाक्यावर कार्यरत होते. या दोघांवर कर्तव्यस्थळी गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्याचा ठेपका ठेवण्यात आला आहे. उपवनसंरक्षकांच्या या कारवाईमुळे वनकर्मचाºयांमध्ये खळबळ माजली आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A02LR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना